कोल्हापूरातील साळोखे नगरमधील मिलींद कोपार्डेकर आणि कुटुंबीयांनी लॉकडाउनच्या रिकाम्या वेळेचा उपयोग करत कचऱ्याला कंटाळुन रिकाम्या जागेवरील कचरा काढुन त्या ठिकाणी रंगीबेरंगी फ़ुलांचे ताटवे फ़ुलवून जणु नॅनो कास पठारच फ़ूलवले आहे. या जागेवर विविध रंगी ऑफ़िस टाईम, चिनी गुलाब, वेगवेगळ्या रंगांच्या सदाफ़ुली, गुलबक्षी या लहान झाडांची लागवड केली आहे. या कुटुंबाने कश्या पध्दतीने नंदनवन फुलवले आहे पाहा या व्हिडीओच्या माध्यमातून..
व्हिडीओ : मोहन मेस्त्री
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews