गौरींच्या आगमनाचे वेध
गणपतीचे आगमन झाल्यावर आता मंगळवारी घरोघरी गौरी बसणार आहे. त्यासाठी महिला गौरीचे विविध आकारातील मुखवटे व दागिने खरेदी करत आहेत. आकुर्डीतील एक महिला विक्रेते व ग्राहक काय म्हणत आहेत तसेच विविध सुंदर गौरीचे मुखवटे व दागिने यासाठी पाहा हा व्हिडिओ.
(संतोष हांडे)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #CoronaNews
#Ganeshotsav2020 #GauriGanapti
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.