कलेढोण : मायणीतील ब्रिटीशकालीन तलावाशेजारी असलेले पक्षी आश्रयस्थान, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलाव, येरळवाडी मध्यम प्रकल्पात दाखल होणारे देशी-विदेशी पक्षांचे संवर्धन करण्यासाठी ‘मायणी समुह पक्षी सवंर्धन राखीव‘असे नामकरण करुन त्याचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करणार असल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लेमेट यांनी नुकतेच सांगितले.
Video : अकुंश चव्हाण
#Sakal #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralVideo #Trending #TrendingVideo #Flemingo