श्रावण महिना म्हणजे ऊन -पावसाचा खेळ. परंतु या वर्षी असा माहोल बनलाच नाही. श्रावणात धो- धो कोसळणाऱ्या संततधार पावसाने अवघे वातावरण सिकुडलेले, कंटाळवाणे झाले होते. गणेश चतुर्थी म्हणजे उत्साह आणि आनंदाचा सण. पावसामुळे काहीसा अनुत्साह होता. परंतु गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली असून अवघी सृष्टी चैतन्याने भारली आहे. भाद्रपद महिन्यात श्रावणाचा फिलींग येत आहे.
रिपोर्टर - सुनील कोंडुसकर, चंदगड