• 6 years ago
विद्यापीठ परिसरात बहरलेल्या कवला वनस्पतीमुळे हा परिसर नयनरम्य भासत आहे. ही वनस्पती पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती पैकी एक आहे. यामुळे विद्यापीठाच्या जैवविविधतेत मोलाची भर पडली आहे.

बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ - नितीन जाधव

Category

🗞
News

Recommended