कोरोनामुळे कोल्हापुरात मोहरम सण साधेपणाने साजरा होत आहे.कोल्हापुरातील प्रसिद्ध बाबूजमाल दर्ग्यामध्ये उद्या खत्तलरात्रीचा विधी होणार आहे. मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा विधी होणार आहे. तरी भाविकांनी दर्ग्याकडे येण्याचे टाळावे असे मानकऱ्यांकडून आवाहन केले जात आहे.
बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - नितीन जाधव