• 6 years ago
कोल्हापूर : मसाला वाटण्यासाठी मिक्‍सर आला. धुणं धुण्यासाठी वॉशिंग मशिन आले; मात्र या सर्व इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌ उपकरणांमुळे पाथरवट समाजातील कारागिरांवर संक्रमण आलं. असेच एक दुसरे संक्रमण कोरोनामुळे आले. आज हा पाथरवट कारागिर दगडांची घडई करुन कसेबसे जीवन कंठत आहे.

Category

🗞
News

Recommended