• 6 years ago
दीड वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला. घरातले घाबरुन गेले. परंतु कोल्हापुरातील कला शिक्षक मिलिंद यादव यांनी घरी जात समुउपदेश केले अन् ते बाळ बरे होईपर्यत घरच्यांना बळ मिळालं. असे अनेकांना मार्गदर्शन ते करत आहेत...

स्टोरी आणि व्हिडीओ - बी.डी.चेचर

Category

🗞
News

Recommended