• 6 years ago
सातारा : ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भाेसले यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे भाेसले यांच्यावर आज (सोमवार) कृष्णेकाठच्या राजघाटावर त्यांचे नातू कौस्तुभराजे पवार यांनी भडाग्नी दिला. अंत्यविधीस शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागिरक उपस्थित होते.
Video : प्रमाेद इंगळे, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #RoyalFamily #Funueral

Category

🗞
News

Recommended