कोरोना महामारीच्या काळात सगळेच घरात अडकून पडल्याने मुक्त जगण्याचे रंग फिके पडले. या रिकाम्या वेळेत करायचं काय असा प्रश्न अनेकांना यावेळी पडला. मात्र चित्रकार विजय टिपुगडे यांनी कॅनव्हास वर रंगांची मुक्त उधळण करत तब्बल दोनशे चित्रकृती साकारल्या. गेले साडेपाच महिने त्यांनी त्यांच्या हातातला कोणते कोणते आणि रंगबिरंगी रेखाटन कॅनव्हास पेपर वर उमटवत सुंदर अशा कलाकृतीची निर्मिती केली आहे.
रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : बी. डी. चेचर