• 6 years ago
माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचे काम करताना अशा कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक साधने उपलब्ध करून दिलेली नाहीत. कोरोना महामारी च्या काळात गेले पाच महिने आशा कर्मचारी जीवाची जोखीम घेऊन काम करत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जबाबदारी कुटुंबाबरोबर शासकीय यंत्रणेवर ही असताना फक्त आशा कर्मचाऱ्यांचीच ही जबाबदारी आहे का, असा संतप्त सवाल आज आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदिपा पाटील यांनी विचारला.

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : बी. डी. चेचर

Category

🗞
News

Recommended