• 6 years ago
उमरेड (जि. नागपूर) : सृष्टी गणेश वासुरकर ही उमरेड शहरातील बाल काळावन्त कोरोना च्या काळात घरातच राहून स्वयंस्फूर्तीने बसविले नृत्य , लावणी , भरतनाट्यम , गोंधळ , गौळण , हिंदी मराठी अश्या प्रकारचे नृत्य करून साऱ्यांना मंत्रमुग्ध करते . लॉकडाऊन च्या काळापासून घरीच राहून नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण शरीराचा व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची आणि आरोग्य कसे सुदृढ ठेवायचे याचे उदाहरण सृष्टी आपल्या नृत्यकलेतून सादर करते . आई च्या मार्गदर्शनात ती साजशृंगार ते वेशभूषा आणि नृत्य हा सारा प्रकार शिकत असल्याचे तिने सांगितले याशिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेण्याच सल्ला दिला .(सतीश तुळसकर)
#Nagpur #Umred #Dance #Talent #Laavnidance #Makeup #Sakalnews #Viralnews

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended