कऱ्हाड : मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून सरकारी नोकरी, शिक्षण व इतर बाबींमध्ये दिले गेलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असून आपल्या हक्कांसाठी राज्यभर ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, आंदोलनांच्या माध्यमातून मराठा समाज आपला क्रोध व्यक्त करत आहे.
Video : हेमंत पवार.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Satara #Maharashtra #MarathaKrantiMorcha #MarathaReservation