माेरगिरी (ता. पाटण) : माेरगिरीच्या बाजार पेठेत बाजारा दिवशी ग्रामस्थ खरेदीसाठी ये - जा करीत हाेते. बहुतांश ठिकाणी ग्रामस्थ सामाजिक अंतराचे पालन करताना दिसले. काही ठिकाणी मात्र ग्रामस्थांनी मास्क घातलेले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामस्थांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.
#Sakal #SakalMedia #Trending #TrendingVideo #Morgiri #Satara #Karad