• 6 years ago
सातारा : कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी रिक्षा चालक सतीश पाडुरंग पिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिसाळ यांनी आपल्या रिक्षामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी रिक्षात सहा लिटर पाण्याची क्षमता असलेला छोटसा पाईपचा बंब ठेवला आहे. याशिवाय रिक्षात मास्क, हॅन्डवॉश, साबण व सॅनिटाझर देखील ठेवला आहे, त्यामुळे पिसाळ हे स्वत: बरोबरच प्रवाशांची देखील किती काळजी घेत आहेत, ते यावरुन स्पष्ट होते.
Video : Balkrishna Madhale
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #TrendingNews #Covid19 #Coronavirus #Corona

Category

🗞
News

Recommended