तब्बल ४२ वर्षांपूर्वीची गोष्ट. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात कुस्तीसाठी पैलवानाला किंमत आहे, असे देगाव (जि. गुलबर्गा) येथील खंडेराव कोल्लगे यांना समजले अन् त्यांनी थेट कोल्हापूर गाठलं. एका पैलवानाच्या मेहतनीने थकलेल्या शरीरावर खंडू पैलवानने हात फिरवला की सर्व थकवा गायब व्हायचा, हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि सुरू झाला पैलवान ते मालिशवाला असा प्रवास...
बातमीदार - मतीन शेख
निवेदन - सागर बगाडे
व्हिडीओ - बी.डी.चेचर