• 6 years ago
सीपीआर मधील ट्रमा केअर सेंटरला आग.

कुलगुरू निवड प्रक्रिया चा पहिला टप्पा पूर्ण.

जिल्ह्यात यावर्षी १११ किलो गांजा जप्त.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली.

यंदा गुळाला दीड हजार रुपये दर जास्त.

जिल्ह्यातील सतरा ज्येष्ठ खेळाडूंचे मानधन जमा.

बातमीदार - ओंकार धर्माधिकारी

व्हिडीओ - बी डी चेचर

Category

🗞
News

Recommended