• 6 years ago
सातारा : सॅनिटरी नॅपकिनच्या तुलनेत मेन्स्ट्रुअल कप वापरणे महिलांसाठी शारीरिक आणि समाजासाठी पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. त्याचे कोणतेही दुष्पपरिणाम नाहीत. तो वापरायलाही सोपा आहे. तो कसा वापरावा, याची माहिती देत आहेत, साताऱ्यातील गायनॅकॉलेजिस्ट डॉ. रेश्‍मा राजभोई.

#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #PositiveNews #Trending #TrendingVideo #SanitaryNapkeen

Category

🗞
News

Recommended