जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी रात्री बारापर्यंत 271 कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे
कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेचे बुकिंग आजपासून सुरु झाले आहे
पथदिव्याच्या प्रकाशातील पाखरांमुळे अपघात
शहरासह जिल्ह्यातील दुकाने आणि आस्थापना रात्री नऊपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय
शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा 17 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत
रिपोर्टर : सुनील पाटील
व्हिडिओ : मोहन मिस्त्री