• 6 years ago
कऱ्हाड : कऱ्हाडचे पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी कऱ्हाडकर नागरीक रस्त्यावर उतरले. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. तेथुन प्रांत कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन पोलिस उपअधीक्षक गुरव यांची बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी नागरीकांनी यावेळी केली. यावेळी बदली रद्द झाली पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #MaharashtraPolice #Police

Category

🗞
News

Recommended