वडूज (जि. सातारा) : खटाव तहसिलदार कार्यालयात गेल्या दहा दिवसांपासून तहसिलदारच नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोना संसर्गजन्य आपत्ती व नागरिकांची रखडलेली कामे लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क रिकाम्या खुर्चीलाच नमस्कार घालून गाऱ्हाणे माडले.
Video : आयाज मुल्ला
#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #Viral #MarathiNews #News #Maharashtra #Satara #SataraVideo #Trending