सातारा : मंडप, लाईट, प्लॉवर, डेकोरेटर्स व्यावसायिकांच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास्थळावर जाऊन पाठींबा दिला.
Video : प्रमाेद इंगळे.
#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #Viral #MarathiNews #News #Maharashtra #Satara