• 6 years ago
️ *दिवाळीच्या आनंदात करा भरघोस बक्षिसांची लयलूट*

★4 दिवस सासूचे -- 4 दिवस सुनेचे ..
*आत्ता 60 दिवस मैत्रिणींचे !*
️दैनिक *सकाळ* व *ॲग्रोवन* आयोजित मैत्रीण या स्पर्धेत भाग घ्या आणिजिंका लाखोंची *आकर्षक बक्षिसे !* मैत्रीण ....तुमच्या जिवाभावाची !

महिलांसाठी अभिनव स्पर्धा दि. 5 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2021 या कालावधी मध्ये दैनिक सकाळ मध्ये मैत्रीण सदर प्रसिद्ध होईल .
यामध्ये त्या सदरावर आधारित विचारलेल्या 60 प्रश्नापैकी कोणत्याही फक्त 50 प्रश्नांची उत्तरे द्या व जिंका बंपर बक्षीस स्कुटी पेप ,
बक्षीस सोन्याची ठुशी , पैठणी , चांदीचे नाणे , फ्राय पॅन व ️प्रत्येक सहभागी मैत्रिणीस लेडीज हँडबॅग !
तर मग उशीर न करता आजच

️ *दैनिक सकाळ* अंक आपल्या घरी सुरू करा व ऑनलाईन सहभागी होण्यासाठी सोबत दिलेली link वर जाऊन

https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sakalactive

play स्टोर मधील Sakal Active* हे अँप डाउनलोड करा ! नोंदणी करा
प्रश्नांची उत्तरे द्या व जिंका लाखोंची बक्षिसे ! ️
धन्यवाद
सकाळ माध्यम समूह .

#sakal #Sakalnews #viral #SakalMedia @its_prajaktaa #agrowon #sakalactive


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended