उमरगा ( जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीमुळे शेत शिवारातील जमिनीत तण वाढले आहे. शेतात पाणी अधिक प्रमाणात मुरल्याने जमिनीला वापसा येत नाही. परिणामी रब्बी पेरण्याला विलंब होत आहे. शेतकऱ्यांची कुळव मारून रान तयार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. या संदर्भात येळीचे शेतकरी लक्ष्मण धनूरे यांनी शेतकऱ्यासमोर असलेल्या अडचणी मांडल्या.
(व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)
#Umarga #osmanabad #farmers #crop