कोल्हापू - दसरा संपताच दिवाळीच्या खरेदीला वेग येतो. यात पणत्यांची खरेदी महत्त्वाची. दरवेळी विविध रंगाच्या अन् आकाराच्या पणत्या बाजारात उपलब्ध होतात. कोल्हापूरातील शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या शैला निकम या गेली २१ वर्षे विविध संकल्पनांवर आधारले प्रयोग राबवत आहेत. त्यांनी बनवलेल्या आकर्षक पणत्यास परदेशातून देखील प्रतिसाद मिळत आहे.
व्हिडीओ - बी.डी.चेचर
Comments