अटल अर्थसाहाय्य योजनेचा निधी द्यावा, यासाठी अभिनव सहकारी संस्थांतर्फे राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत क-हाड येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले हाेते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शिष्टाईमुळे गुरुवारी रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आल्याचे शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी नमूद केले.
#Sakal #SakalMedia #Trending #TrendingVideo