मंदिरे सोमवारी(ता.16)पासून खुली होणार,ज्येष्ट नागरिक,गरोदर महिला आणि बालकांना प्रवेश मिळणार नाही.
कोल्हापूर महापालिकेवर आजपासून प्रशासकराज सुरु होणार
शहरातील मृत व्यक्तीचे दहन आणि दफन करण्यासाठी यापुढे मेडिकल प्रॅक्टीशनर्स अथवा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंने आज 78 जणांना क्लार्कपदाची नियुक्त्या पत्र दिले.
शहरात आज स्वछता मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेत झाडांचे संगोपन करण्यात आले.
बातमीदार - डॅनिअल काळे
व्हिडीओ - मतीन शेख