• 6 years ago
बॉलिवूडला सुपरहिरोंची भुरळ
बॉलीवूडला आता नव्या थिमच आर्कषण वाटायला लागल आहे. ही थिम आहे सुपर हिरोची. आता प्रत्येकजण याच विषयावर चित्रपट बनवतोय. हे भारतीय सुपर हिरो कितपट स्वीकारले जातात हा प्रश्‍न येत्या काही दिवसात उपस्थित होणार आहे.

Category

🗞
News

Recommended