सिनेमा आणि दुखापतीचं नातं
चित्रपटातील अनेक साहसी दृश्यांची चर्चा होते पण ही दृश्य खोटे असतात हे सर्वांना माहिती असते. ते करताना कलाकारांना धोका पत्कारावा लागतो. शिवाय त्यामुळे दुखापतही होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हणत दृश्य चित्रित केले जाते. आजही हा नियम कायम आहे.