• 6 years ago
'खतरों के खिलाडी'चा चौथा सिझन आता पुन्हा नव्याने येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आणखी एकदा 13 ललना खतऱ्यांचा सामना करताना दिसणार आहेत. पण, विविध वादांमध्ये अडकलेल्या या 13 जणींमुळे शोमध्ये नव्या वादाचा तडका उडणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे.

Category

🗞
News

Recommended