• 6 years ago
छोट्या पडद्यावर खतरनाक स्टंट्‌स
एकीकडे अक्षरकुमार तर दुसरीकडे सनी देओल अशी जंग शैली जाणार आहे छोट्या पडद्यावर. 'फिअर फॅक्‍टर' आणि 'जॉंबाज' असे दोन स्टंट्‌स रॉयल शो एकमेकांसमोर उभे राहणार आहेत

Category

🗞
News
Comments

Recommended