विवेक बनला 'अंधश्रद्धाळू'
विवेक ओबेराय आपल्या करियरची बुडणारी नौका सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय. पण त्यासाठी झालाय तो पक्का अंधश्रध्दाळू. वाटेल त्या गोष्टीवर तो विश्वास ठेवायला लागला. यश मिळविण्यासाठी तो कोणत्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलाय चला पाहूया.