Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
आमिर खान आणि त्याचा भाचा इम्राण खान यांच्यातील दरी सध्या चांगलीच वाढली आहे, आणि त्यासाठी कारणीभूत ठरली आहे कॅटरिना कैफ. कारण इम्राणने दिल्ली बेलीतील आयटम सॉंगसाठी कॅटरिनाला पसंती दिली आहे. तर, आमिरनं तिला घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे गाणे दोघांच्यातील दरी वाढविण्यासाठी निमित्त ठरले आहे. पाहूया कसे ते...

Category

🗞
News

Recommended