• 6 years ago
अमेरिकी लष्कराच्या लादेनविरोधी मोहिमेला अखेर दहा वर्षानंतर यश आले. अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात मारला गेला. अमेरिकी लष्कराने केलेल्या कारवाईत लादेनसोबत त्याचा मुलगा आणि त्याचे इतर तीन साथीदारही ठार झाले. लादेनचा मृतदेह अफगाणिस्तानात समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला.

Category

🗞
News

Recommended