"पांगिरा'तून मांडली पाणीसमस्या
लेखक विश्वास पाटील यांच्या पांगिरा या कादंबरीवर आधारित 'पांगिरा' नावाचा चित्रपट येतो आहे. पाणी समस्या आणि त्यामुळे ढवळून निघणारे समाजजीवन यावर चित्रपटाची कथा बेतली आहे. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला या चित्रपटात उपेंद्र लिमये, मिता सावरकर आणि स्मिता तांबे हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे मिता सावरकर मराठीत प्रथमच पदार्पण करत आहे.
Comments