• 6 years ago
"आयुर्वेदिक गर्भसंस्कार' या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
डॉ. तांबे यांच्या आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन रविवारी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानावरून श्री. ठाकरे बोलत होते. विशेष म्हणजे समारंभाला शिवसेनाप्रमुखांसमवेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, तसेच आदित्य ठाकरे अशा ठाकरे कुटुंबीयांच्या तिन्ही पिढ्या उपस्थित होत्या. वीणा तांबे, "सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, महापौर श्रद्धा जाधव मान्यवर समारंभास उपस्थित होते.

Category

🗞
News

Recommended