• 6 years ago
वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक "दाल मे कुच्छ काला है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला.

Category

🗞
News
Comments

Recommended