• 6 years ago
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील उल्हास नदीवर अद्यापही पुलाचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे बेणसे या गावासह जवळपासच्या पाच-सहा गावातील गावकरी उल्हास नदी पार करताना चक्क जीव धोक्‍यात घालून तारेवरून प्रवास करतात.

Category

🗞
News
Comments

Recommended