Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रकरणी पोलीस ठाण्यात गेलं आहे.

Category

🗞
News

Recommended