करोना काळात सगळ्यांकडून सहकाऱ्याची अपेक्षा ठेवली जात असताना काही लोकांकडून अशोभनीय वर्तन देखील होत असल्याचं दिसत आहे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने चक्क सॅनिटायझरची आख्खी बाटलीच बॅगेत टाकल्याचं दिसत आहे.
#CCTV #Viral #ATM #Robbery #Thief