स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या येण्याने आजीला खूप मनस्ताप होती.ती संजनाला परत जायला सांगते. यश गौरीवर संजनाला आणल्याने चिडतो. तर संजना लाज सोडून अनिरूद्धबरोबर रोमॅन्स करते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Comments