कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत पाटलाला खूपच बरं नसतं. मगदूमजी मामांकडे येऊन पाटलाला शिक्षा देऊन सोडून द्यायची विनंती करतात. तर तिथे पाटलाला त्याची चूक समजून मामांची माफी मागायची असते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale