• 6 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत उन्हाचा तडाखा खूप वाढल्याने मेंढरांना पाणी आणि चारा कसा मिळणार याबद्दल खूप चिंता वाटत असते. शिवाय जिथे पाणी दिसतं तिथे गावकरी ते पाणी वापरण्यास नकार देत असल्याने आता मामा काय करणार ?

Category

🎈
Fun

Recommended