Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिक्षणाबरोबरच लोकशिक्षणाच्या ध्यासाने झपाटलेले शिक्षक अनिल नामदेव जाधव यांनी स्वयंस्फूर्तीने वासुदेवाचा वेष धारण करून आपल्या नोकरीच्या गावात चिंधवली( ता वाई ) येथे करोना आजारविषयक जनजागृती सुरू केली आहे.

#Coronavirus​ #Covid19​ #Maharashtra​

Category

🗞
News
Comments

Recommended