Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय मुदवाडकरने आपल्या लहानग्या पुतणीसोबत स्वामींची पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Category

🎈
Fun
Comments

Recommended