Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघा अभिषेकला अंगठी घातले. अभिषेक तिला अंगठी घालायला जातो तेव्हा ती पडते. अभिषेकला अंकिताचा फोन येतो तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतं. संजनाने तिला साखरपुड्याचं सांगितल्याचं आईच्या लक्षात येतं. आई तिला थोबाडीत देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun

Recommended