Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री अमृता खानविलकरने राझी सिनेमात साकारलेली मुनिरा सगळ्यांनाच आवडली होती. या सिनेमाला तीन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त अमृताने या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended