Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूमामा ज्योत्याच्या आमंत्रणाचा मान ठेवत त्याच्या घरी जातात मात्र तिथे त्याची काकू मामांचा खूप अपमान करून त्यांना तिथून हाकलवून लावते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended