Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना जयंत पाटील नाराज असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं.

Category

🗞
News

Recommended