Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवर वाहिनीसाहेब मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या मालिकेत एक महिला तिच्या आयुष्यात आई, मुलगी, सून, बायको, बहीण या सगळ्या भूमिका सांभाळत एका घराला बांधून ठेवते असं दाखवण्यात आलं होतं. अशा लोकप्रिय मालिकेविषयी काही Unknown facts आज जाणून घेऊया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended